Breaking! मंगळवेढ्यात पडलेल्या दरोड्याची उकल, तीन मोटार सायकलीसह सोन्या चांदीचे दागिने हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरात माजी सैनिकाच्या घरी पडलेल्या दरोड्याची उखळ करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे ...