मोठी बातमी! सोलापूर जिल्ह्यातील ‘डीजे’ बंदी आदेशावर कोर्टाचे शिक्कामोर्तब; स्थगितीची याचिका फेटाळली
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । डीजेचा कर्णकर्कश आवाज आणि लेझर लाईटच्या वापरामुळे नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. यावर जिल्ह्यातील ज्येष्ठ ...