धडाकेबाज कारवाई! मंगळवेढ्यातील हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षकांच्या पथकाचा छापा; १८ लाखांचा मुद्देमाल जप्त; आता बायपासवरील क्लब रडारवर
टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या पथकाने मंगळवेढा परिसरात अवैध धंद्यांविरुद्ध धडाकेबाज कारवाई केली आहे. ...









