आयुष्यभर पै-पै जोडून कमावलेली संपत्ती चोरट्यांनी लुटून नेली; बातमी कळताच घरमालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव या गावात धक्कादायक घटना समोर आली आहे. आयुष्यभर मेहनत करून ...