दामाजी कारखान्याच्या प्रगतीमध्ये कामगारांचे योगदान मोठे, पीएफ अन् वेतनाबाबत संचालक सकारात्मक, कामगारांना वाऱ्यावर सोडणार नाही; चेअरमन शिवानंद पाटील यांचे आश्वासन
टीम मंगळवेढा टाईम्स । संत दामाजी कारखान्याच्या प्रगतीमध्ये कामगारांचे योगदान मोठे असून, त्यांच्या भविष्य निर्वाह निधी व नियमित वेतनाबाबत संचालक ...