मोठी खळबळ! शरद पवार सोलापूर जिल्ह्यात असतानाच अभिजित पाटलांवर ओढावले मोठं संकट; वेळप्रसंगी स्वतःला गहाण टाकू, पण…; पाटलांची पहिली प्रतिक्रिया
टीम मंगळवेढा टाईम्स । राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पंढरपूरचे नेते अभिजित पाटील यांना ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत धक्का बसला ...