लोकनेता! घोडके कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर; चेअरमन अनिल सावंतांनी सावरले, दिला माणुसकीचा आधार
मंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्किंग । मंगळवेढा तालुक्यातील खडकी येथे नुकत्याच घडलेल्या अत्यंत दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे. सरपण ...











