मतदारसंघातील ‘या’ 32 ग्रामपंचायत कार्यालयांना स्वतंत्र इमारत बांधण्यासाठी मंजूरी; आ.आवताडे यांची माहिती
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यामध्ये ज्या ग्रामपंचायतींना स्वतःच्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाही अशा ग्रामपंचायतींना स्वतंत्र कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी बाळासाहेब ...