गोपाळपूर येथे आज गोपाळकाला, संतांचे पालखी सोहळे निघणार परतीच्या प्रवासाला; ग्रामपंचायत प्रशासनाकडून जय्यत तयारी
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । आषाढी एकादशीनंतर संतांच्या पालखी सोहळ्यांसमवेत आलेल्या भाविक वारकऱ्यांना गोपाळकाल्याचे वेध लागले आहेत. गुरूपौर्णिमेला, आज सोमवारी ...