खाजगी सावकारकीचा कहर! सहा वर्षांत १० हजारांचे झाले सात लाख; राहते घर नावावर करूनही मुद्दल व व्याजासाठी दमदाटी व शिवीगाळ
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग । व्याजाने घेतलेल्या दहा हजार रुपयांचे तब्बल सात लाख रुपये देऊनही मुद्दल व व्याजापोटी साडेपाच लाखांची ...














