शेतकऱ्यांनो सावधान! मंगळवेढ्यात चोरट्यांची मजल आता पशुधनापर्यंत; सोन्या-चांदीसह डझनभर कोंबड्याही चोरीला; साडेतीन लाखांचा ऐवज लंपास
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । मंगळवेढा तालुक्यातील माचणूर आणि रहाटेवाडी परिसरात अज्ञात चोरट्यांनी उच्छाद मांडला असून, एकाच रात्री दोन ठिकाणी ...






