मतदारसंघातील ग्रामीण भागातील रस्ते व पाणी प्रश्न सोडवणार, ही निवडणूक जनतेच्या भविष्याचा फैसला करणारी; नितीन गडकरी यांचे भावनिक आवाहन
टीम मंगळवेढा टाईम्स । पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील ग्रामीण भागातील रस्ते व पाणी प्रश्न सोडवणार असून ही निवडणूक जनतेच्या भविष्याचा फैसला ...