श्री गजानन महाराज दिंडीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून उद्या पहाटे महाप्रसादाचे आयोजन; सर्वांनी उपस्थित राहण्याचे सभापती सुशील आवताडे यांचे आवाहन
टीम मंगळवेढा टाईम्स | गेल्या अनेक वर्षांच्या परंपरेप्रमाणे श्री क्षेत्र शेगाव येथील श्री गजानन महाराज दिंडीचे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ...