मोठी खळबळ! काळ्या हळदीला परदेशामध्ये जादा दराचे आमिष दाखवून मंगळवेढ्यातील शेतकरी नेत्याला ९ लाखांचा गंडा; तिघा विरुद्ध गुन्हा
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । काळया हळदीची परदेशात खूप महाग विक्री होत असल्याने त्यात गुंतवणूक केल्यास करोडो रुपयांमध्ये फायदा मिळेल ...