कार्यकर्त्यांनो तयारीला लागा! निवडणुकांपूर्वीच स्थानिक सहकाऱ्यांना संधी; राज्यात 1 लाख 94 हजार SEO ची नियुक्ती, काय आहेत निकष?
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । महाराष्ट्र सरकारने विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्तीसाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ...