दिवाळी धमाका! मंगळवेढ्यातील ‘खटावकर मॉल’ मधील खरेदीवर स्कुटी, वॉशिंग मशीन, ओव्हनसह लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्याची संधी; प्रत्येक खरेदीवर आकर्षक गिफ्ट देखील
टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा तालुक्यातील बहुचर्चित व कमीत कमी किमतीत ब्रॅण्डेड वस्तूसाठी प्रसिद्ध असलेला एस.एम खटावकर मॉल यांनी दीपावली खरेदीवर ...