उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी; दुसऱ्या दिवशी मंगळवेढ्यात सरपंचपदासाठी ‘इतके’, सदस्यांसाठी ५५ अर्ज दाखल
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील १८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. निवडणूक अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी तब्बल ७१ ...