खबरदार! नियमभंग करणाऱ्या मंडळांवर होणार कारवाई, ‘हे’ साहित्य जप्त करणार; प्रत्येक गणेश मंडळाला एक पोलिस, एक होमगार्ड दत्तक; DYSP डॉ.बसवराज शिवपुजे यांची माहिती
टीम मंगळवेढा टाईम्स। गणेशोत्सव मिरवणुकीत कुठल्याही मंडळाला डीजे वाजवता येणार नसून कोणी नियमाचा भंग केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करून डीजे ...