देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब; निर्मला सीतारमण यांच्या उपस्थितीत मोठा निर्णय; लाडक्या बहिणींच्या साक्षीने शपथविधी होणार
टीम मंगळवेढा टाईम्स । भाजपच्या केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत कोअर कमिटीची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसांचं नाव विधीमंडळ गटनेता ...