मोठी खळबळ! मंगळवेढ्यातील 24 गावांतील शेतकऱ्यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमय्यांनी दिली वेळ; महाराष्ट्र सरकार मात्र झोपलेलंच
टीम मंगळवेढा टाईम्स। कायम दुष्काळी असणाऱ्या मंगळवेढा तालुक्यातील 24 गावांनी अलमट्टीच्या पाण्यासाठी कर्नाटकमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि त्याला आता कर्नाटकच्या ...