शेतकऱ्यांना आनंदाची बातमी! ऐन उन्हाळ्यात पुन्हा सुटणार उजनीतून पाणी; भीमा नदीत आणखी दोनदा पाणी; पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली मंजुरी
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । सोलापूर, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला शहर व भीमा नदी तीरावरील पिण्यासाठीच्या पाणीपुरवठा योजनांसाठी उजनी धरणातून भीमा ...