शेतकऱ्यांनो! तुमच्या शेतातील पिकांची नोंदणी स्वतःच्या मोबाइलद्वारे ‘या’ तारखेपर्यंत करा; महसूल विभागाने केले आवाहन
टीम मंगळवेढा टाईम्स । आपल्या शेतातील खरीप पिकांची नोंदणी शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाइलद्वारे करण्यास दि. १ ऑगस्टपासून सुरुवात झाली असून, शेतकऱ्यांनी ...