पंढरीतील महाआरोग्य शिबिरात ५००० वैद्यकीय कर्मचारी वारकऱ्यांच्या सेवेसाठी उपलब्ध असणार; आरोग्यमंत्री सावंत यांची संकल्पना
मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क । आषाढी पालखी सोहळ्यांसोबत आलेले वारकरी व भाविकांच्या आरोग्याची मोफत तपासणी करण्यासाठी तीन ठिकाणी सोय करण्यात ...