प्रतीक्षा संपली! म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी दक्षिण भागात दाखल; आमदार आवताडे यांच्या मागणीला यश
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये अपेक्षेप्रमाणे पर्जन्यमान न झाल्याने अनेक शेतकरी व पशुपालक पाण्याअभावी अक्षरशः हवालदील झाले आहे. ...







