मंगळवेढ्यात भाजपात उभी फूट, आ.प्रशांत परिचारकांची कट्टर विरोधक असलेल्या भालकेंशी युती; आ.आवताडेंना भाजप तालुकाध्यक्षाचे आवाहन
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक हातात घालून लढणारे माजी आमदार प्रशांत परिचारक आणि आमदार समाधान आवताडे गटात अखेर ...









