आमदार समाधान आवताडे यांचा आज वाढदिवस; नंदेश्वर, रड्डे, लवंगी, हुन्नूरमध्ये सामाजिक सेवेचा लाडक्या नेत्यासाठी आकाश डांगे यांचा उपक्रम
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा पंढरपूर विधानसभेचे आमदार समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढा तालुका भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष आकाश डांगे ...













