मंगळवेढा नगरपालिकेवर भाजप उमेदवार सुजाता जगताप व सर्व नगरसेवकांना निवडून द्या, महिलांच्या विकासासाठी एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही; लाडक्या बहिणींना आमदार चित्रा वाघ यांचे आवाहन
टीम मंगळवेढा टाईम्स । तुमच्या विचारांचा भाजप उमेदवारनगराध्यक्ष सुजाता जगताप व नगरसेवक पदाचे उमेदवार यांना निवडून द्या महिलांच्या विकासाचे प्रश्न ...






