लंडनमधली मुलाची भेट अधुरी राहिली, अहमदाबादमध्येच घात झाला; सांगोलच्या ‘या’ वृद्ध दाम्पत्याचा करुण शेवट
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये सांगोला तालुक्यातील वृद्ध दाम्पत्यालाही त्यांचा जीव गमवावा लागला आहे. महादेव तुकाराम पवार ...