नागरिकांनो काळजी घ्या! सोलापूर जिल्ह्यात पुढील ‘एवढे’ दिवस रेड अलर्ट; मुसळधार पावसाचा अंदाज; अतिवृष्टीग्रस्त भागावर पुन्हा पावसाचा फटका बसण्याची शक्यता?
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागावर पुन्हा पावसाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भूम, परांडा, वाशी, ...






