सोलापूर जिल्ह्यात ‘या’ तारखेला मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन
टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईच्या जिल्हास्तरीय मूल्यवर्धित हवामान अंदाजानुसार दि.१५ ते १८ ...







