बालविवाह लावून दिल्याचा मंगळवेढ्यात धक्कादायक प्रकार; अल्पवयीन मुलीचा विवाह 4 जणांविरुद्ध गुन्हा
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। मंगळवेढा तालुक्यातील लेंडवे चिंचाळे येथे एका १७ वर्षीय मुलीचा बालविवाह लावल्याप्रकरणी रोहित श्रीरंग लेंडवे, शोभा श्रीरंग ...