होममिनिस्टर कार्यक्रमास पाच हजार महिलांची उपस्थिती; येणाऱ्या काळात महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ मिळवून देणार; अनिल सावंत यांचा शब्द
टीम मंगळवेढा टाईम्स । अनिल सावंत यांनी आयोजित केलेल्या होम मिनिस्टर खेळ पैठणीच्या कार्यक्रमाला मंगळवेढा तालुक्यातील तब्बल 5 हजाराहून अधिक ...










