अनिल सावंत ‘स्वगृही’ तर भालके ‘नाथांच्या’ चरणी; मंगळवेढा-पंढरपूरच्या राजकारणात ‘विठ्ठल’ कोणाला पावणार?
टीम मंगळवेढा टाईम्स | पंढरपूर विशेष प्रतिनिधी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आज रविवारी १२ एप्रिल रोजी ...






