बदलापूर चकमकी प्रकरणाला वेगळं वळण! पोलिसांकडून अक्षय शिंदेचा फेक एन्काऊंटर; न्यायालयीन समितीचा धक्कादायक अहवाल
मंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्क। बदलापूर येथील शाळेतील निष्पाप मुलींचे शोषण करणारा आरोपी अक्षय शिंदे याच्या चकमकीबाबत मुंबई उच्च न्यायालयात धक्कादायक ...