अकोले ग्रामपंचायत उपसरपंचपदी प्रल्हाद साळसकर बिनविरोध निवड; गावाच्या विकासासाठी काम करणार असल्याची ग्वाही
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । अकोले ता.मंगळवेढा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रल्हाद पांडुरंग साळसकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी लोकनियुक्त सरपंच ...