खत दुकानदारांनो खबरदार! शेतकऱ्यांना खताबरोबर इतर औषधांची सक्ती केल्यास होणार कारवाई; परवानाही रद्द केला जाणार
टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना रब्बी हंगामामध्ये कोणत्याही खताची कमतरता भासणार नाही, याची दक्षता संबंधितांनी घ्यावी. खत दुकानदार ...