बनावट विमा पॉलिसी तयार करून विमा कंपनीस फसविण्याचा प्रयत्न; सोलापूर जिल्ह्यातील दोन सख्ख्या भावां विरूध्द गुन्हा दाखल
टीम मंगळवेढा टाईम्स । विमा कंपनीने नुकसान भरपाई रक्कम म्हणून ज्या वाहनाच्या नावे विमा पॉलीसी दिली त्याऐवजी दुसऱ्याच वाहनाची बनावट ...