नागरिक हैराण! राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे सोलापूर जिल्ह्यात तापमान; पारा ४२.२ अंशांवर; उच्चांकी तापमानाने केला विक्रम; उन्हाची तीव्रता जास्त असल्याने ‘हे’ आजारही वाढले
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । अवकाळी पावसामुळे कमी झालेले तापमान पुन्हा वाढत आहे. काल सोमवार, १४ एप्रिल रोजी तर यंदाच्या ...