सोलापूर जिल्हा तिसऱ्या टप्प्यात; काय आहेत निर्बंध? जिल्हाधिकारी शंभरकर यांचा सुधारित आदेश जारी
टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर ग्रामीण मध्ये लॉकडाऊन कायम असून निर्बंध शिथिल नाहीत असा सुधारित आदेश जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी ...
टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर ग्रामीण मध्ये लॉकडाऊन कायम असून निर्बंध शिथिल नाहीत असा सुधारित आदेश जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी ...
टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) सर्वत्र शांतता , कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून ...
टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना पालकमंत्री पदावरुन हटवण्याबाबत चर्चा सुरु होत्या. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ...
टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोनाच्या पहिल्या लाटेचा अनुभव आल्यानंतर दुसऱ्या लाटेपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील आमदार-खासदारांनी मतदारसंघातील जनतेसाठी आपल्या निधीतून आरोग्य यंत्रणा ...
टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोनाच्या लढाईत मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स यासोबतच आता कोरोना लसीचेही महत्त्व सर्वसामान्यांना पटले आहे. सोलापूर जिल्ह्यातील ...
टीम मंगळवेढा टाईम्स। सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाच्या वतीने कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात ...
टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी कडक नियमावली पुन्हा एकदा ...
टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना पुन्हा डोके वर काढत असून जिल्ह्यातील पंढरपूर,बार्शी, करमाळा, माढा, माळशिरस तालुक्यात ...
टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यात सध्या सुरू असलेली रात्रीची संचारबंदी व शाळा बंदच्या निर्णयासह इतर प्रबिंधात्मक उपाययोजनांना 14 मार्चपर्यंत ...
टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यात कोरोनावरील प्रतिबंधात्मक लसीकरणाचा तिसरा टप्पा आता सुरु झाला असून 45 वर्षांवरील को-मॉर्बिड रुग्णांना लस ...
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.