सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांमध्ये आणखी एक पोलिस ठाणं उभारण्यात येणार; अतिरिक्त पोलिस अधीक्षकाचं पद वाढणार; अप्पर पोलिस महासंचालक कृष्ण प्रकाश यांची माहिती
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । सोलापूर जिल्ह्यातील मोठ्या तालुक्यांमध्ये आणखी एक पोलिस ठाणं वाढविण्याचा विचार असून, यानुसार मंगळवेढा, सांगोला अन् ...