शिक्षण क्षेत्रात खळबळ! सोलापूर जिल्ह्यातील पाच तत्कालीन शिक्षणाधिकार्यांविरुद्ध गुन्हा दाखल; नेमकं काय आहे प्रकरण?
टीम मंगळवेढा टाईम्स। सोलापूर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून देणारी बातमी समोर येत आहे, माध्यमिक शाळांच्या अनुदान आवक-जावक नोंदवही गहाळप्रकरणी ...











