सोलापूर जिल्ह्यात ‘या’ तीन नवीन नगरपंचायतींची घोषणा; ग्रामपंचायतींचे रूपांतर नगरपंचातीत होणार; प्रशासकीय कार्यवाही सुरू
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । सोलापूर जिल्ह्यात आणखी तीन नवीन नगरपंचायती तयार करण्यासाठी प्रशासकीय कार्यवाही सुरू झाली आहे. माळशिरस तालुक्यातील ...