मेजवानी! मरवडे फेस्टिव्हलचे सोमवारपासून आयोजन; कलावंतांच्या आविष्कारासह शोभायात्रेचे आयोजन; शेकडो कलावंत सहभागी होणार
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील छत्रपती परिवारातर्फे आयोजित मरवडे फेस्टिव्हलच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त १७ मार्चपासून कलावंतांच्या आविष्कारासह शोभायात्रेचे आयोजन करण्यात ...