मोठी बातमी! शैक्षणिक सहलीच्या खाजगी बसला मंगळवेढ्यात अपघात; बस चालकासह चार विद्यार्थी जखमी; बसमध्ये होते 39 विद्यार्थी व 11 शिक्षक
टीम मंगळवेढा टाईम्स। शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन शैक्षणिक सहलीला निघालेल्या खाजगी बसला मंगळवेढा तालुक्यात अपघात होऊन त्यात बस चालक जखमी झाला ...