आला तर सोबत, अन्यथा तुमच्याशिवाय; काँग्रेस व राष्ट्रवादीला संजय राऊतांचा थेट इशारा; महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता?
टीम मंगळवेढा टाईम्स । सांगलीच्या लोकांना बदल हवा आहे. तेच मेरिट घेऊन शिवसेना मैदानात उतरली आहे. जागावाटपाचा निर्णय झाला असतानाही ...