धक्कादायक! मंगळवेढ्यातील ‘या’ गावात ४० शेळ्या- मेंढ्या दगावल्या; मृत्यूचे कारण आले पुढे…काळजी घेण्याचे आवाहन
टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा तालुक्यातील भालेवाडी शिवारात हरभरा, करडईच्या खळ्यावरील धान्य खाल्याने पोटफुगी मुळे गेल्या आठ दिवसात ४० शेळ्या मेंढ्या ...