शेतकऱ्यांनो! पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्यास ७२ तासांच्या आत द्या माहिती; ‘हा’ टोल फ्री नंबर जारी; कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन
टीम मंगळवेढा टाईम्स। सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे अथवा काढणी पश्चात नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून ७२ तासाच्या आत ...