नागरिकांनो! गणेश उत्सव व ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर आज शांतता कमिटीची मंगळवेढ्यात बैठक; पोलीस अधिक्षक शिरीषकुमार सरदेशपांडे यांची उपस्थिती
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा व सांगोला येथील गणेश उत्सव व ईद-ए- मिलाद या दोन्ही सणाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीणचे जिल्हा पोलीस ...