माढा, मंगळवेढा-पंढरपूरचा सस्पेंन्स कायम; शरद पवार कोणाला संधी देणार? दोन्ही मतदारसंघात नवीन चेहरा देण्याची शक्यता? विकास मुद्द्यावरून निवडणूक गाजनार
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। संपादक : समाधान फुगारे सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघ व मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघाचा सस्पेन्स अजून कायम राहिला आहे. ...