बीड जिल्ह्यात मराठा समाजाचा मोठा मोर्चा निघाला होता; त्याचप्रमाणे सोलापुरात निघणार मराठा समाजाचा मोर्चा
टीम मंगळवेढा टाईम्स । ठाकरे सरकारला मराठ्यांची ताकद दाखविल्याशिवाय राहणार नाही. ज्याप्रमाणे बीड जिल्ह्यात मराठा समाजाचा मोठा मोर्चा निघाला होता, ...